INDIA'S ROLE IN THE CHANGING CURRENTS OF WORLD POLITICS

जागतिक राजकारणातील बदलत्या प्रवाहात भारताची भूमिका

Authors

  • Rekha Ramnath Bane Late Mrs. Sheshabai Sitaram Mundhe College, T. Gangakhed Dist. Parbhani

DOI:

https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5880

Abstract [English]

India's rapidly growing economy, strategic importance of geographical location and democratic governance have made India an important nation-building country in world politics. India's growing role on the world stage, its strategic partnerships, economic influence and political initiatives are seen as important. India's role in world politics has evolved significantly. From the post-colonial period and the non-alignment movement to becoming an influential global power, India has come a long way. Due to its growing economic power, strategic geographical location and active participation in world politics, India is playing a significant role in shaping world politics. This article provides an in-depth analysis of changes in India's foreign policy, economic influence, defense policies and diplomatic relations.

Abstract [Hindi]

भारतदेशाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, भौगोलिक स्थानाचे धोरणात्मक महत्त्व आणि लोकशाही शासन यामुळे जागतिक राजकारणात भारत एक महत्त्वाचा राष्ट्रनिर्माण झाला आहे. जागतिक मंचावर भारताची वाढती भूमिका, त्याच्या धोरणात्मक भागीदारी, आर्थिक प्रभाव आणि राजनैतिक पुढाकार महत्वाचा दिसून येतो. जागतिक राजकारणातील भारताची भूमिका लक्षणीयरीत्या विकसित झाली आहे. वसाहतोत्तर कालखंड आणि अलिप्तवादीचळवळीपासून ते एक प्रभावशाली जागतिक शक्ती होण्यापर्यंत भारताने मोठी वाटचाल केली आहे. वाढती आर्थिक शक्ती, धोरणात्मक भौगोलिक स्थान आणि जागतिक राजकारणातील सक्रिय सहभाग यामुळे भारत जागतिक राजकारण घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या लेखात भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल, आर्थिक प्रभाव, संरक्षण धोरणे आणि राजनैतिक संबंध यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

References

डॉ.शैलेंद्र देवळाणकर,भारत आणि जग, सकाळ प्रकाशन

शर्मा, राजीव. "इंडियाज फॉरेन पॉलिसी: अ न्यू व्हिजन." जर्नल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, 2022.

सिंह, श्याम शरण. "इंडियाज फॉरेन पॉलिसी: चॅलेंजेस अँड ऑपर्च्युनिटीज." ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 2022.

विजय नाईक,"भारत-चीन संबंध", विवेक प्रकाशन

डॉ.शैलेंद्र देवळाणकर, भारताचे परराष्ट्र धोरण, सकाळ प्रकाशन

डॉ. बी जी तोडकर, आंतरराष्ट्रीय संबंध, डायमंड पब्लिकेशन

'बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे'

'The New India: The Unmaking of the World's Largest Democracy'

Downloads

Published

2024-07-31

How to Cite

Bane, R. R. (2024). INDIA’S ROLE IN THE CHANGING CURRENTS OF WORLD POLITICS. ShodhKosh: Journal of Visual and Performing Arts, 5(7SE), 225–228. https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5880