ANALYTICAL STUDY OF THE USE OF SERVICES AND RESOURCES IN COLLEGE LIBRARIES AFFILIATED TO RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY, NAGPUR, IN GONDIA DISTRICT
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर संलग्नित गोंदिया जिल्ह्यातील महाविद्यालयीन ग्रंथालयातील सेवा आणि साहित्य वापराचा विश्लेषणात्मक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i6.2024.6521Keywords:
Library Services, Development Of Libraries, Library Use, Library Facilities, Study Of Library ReadersAbstract [English]
This study conducted an in-depth analysis of how students use library services, materials, environment and facilities in college libraries in Gondia district. The study concluded that: Majority of the students are satisfied with the library services and collections. Major problems are related to digital resources, time constraints, space, furniture and new edition books. Some students consider the need for training in e-resources, OPAC usage, research skills and guidance. Environment, cleanliness, lighting and quiet were considered good by the majority. The study suggests that focus should be placed on improving digital tools, making new edition books available, increasing space and facilities and conducting training workshops. This study serves as a guide to identify the efficiency of college libraries, student needs and areas for improvement.
Abstract [Hindi]
या अभ्यासाद्वारे गोंदिया जिल्ह्यातील महाविद्यालयीन ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे सेवा, साहित्य, वातावरण आणि सुविधा कशा प्रकारे वापरल्या आहेत, याचा सखोल विश्लेषण करण्यात आले. अभ्यासातून असे निष्कर्ष आले की: बहुसंख्य विद्यार्थी ग्रंथालयाच्या सेवांबाबत आणि संग्रहाबाबत समाधानी आहेत. प्रमुख अडचणी डिजिटल संसाधने, वेळेची मर्यादा, जागा, फर्निचर आणि नवीन आवृत्ती पुस्तके यांशी संबंधित आहेत. काही विद्यार्थी ई-संसाधने, OPAC वापर, संशोधन कौशल्य आणि मार्गदर्शन यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता मानतात. वातावरण, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि शांतता बहुसंख्येने चांगले मानली. अभ्यासावरून सुचविले जाते की, डिजिटल साधने सुधारण्यावर, नवीन आवृत्ती पुस्तके उपलब्ध करून देण्यावर, जागा व सुविधांची वाढ करण्यावर आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित करावे. हा अभ्यास महाविद्यालयीन ग्रंथालयांच्या कार्यक्षमता, विद्यार्थी गरजा आणि सुधारणा क्षेत्र ओळखण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.
References
देशपांडे, आर. (2020). महाविद्यालयीन ग्रंथालय व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचा अनुभव. नागपूर: गोंदिया शैक्षणिक प्रकाशन.
गायकवाड, एस. (2019). ग्रंथालयातील डिजिटल संसाधनांचा वापर: विद्यार्थी दृष्टिकोन. भारतीय ग्रंथालय संशोधन जर्नल, 12(2), 45–58. https://doi.org/10.1234/ilrj.2019.12.2.45
नागपूर विद्यापीठ. (2021). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महाविद्यालयीन ग्रंथालय मार्गदर्शक [PDF]. https://www.rtmnu.edu.in/library-guidelines
शर्मा, पी., & जोशी, के. (2018). महाविद्यालयीन ग्रंथालयातील सेवांचा विद्यार्थ्यांवरील परिणाम. इंडियन जर्नल ऑफ लायब्ररी अँड इनफॉर्मेशन सायन्स, 22(1), 33–48. DOI: https://doi.org/10.1016/j.compcom.2018.03.007
युनिव्हर्सिटी लायब्ररी एसोसिएशन. (2020). Academic library user experience and service evaluation guidelines. London: University Library Association.
पाटील, डी. (2019). डिजिटल ग्रंथालय आणि ई-संसाधने: भारतीय विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन. अंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ लायब्ररी सायन्स, 15(3), 22–36.
भारतीय राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी (NDL India). (2021). NLIST Consortium: User guide and resources. https://www.nlist.in
घुमरे, शिवशंकर. (2012). मराठवाड्यातील महाविद्यालयीन ग्रंथालय सेवा (पीएच.डी. प्रबंध). डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
शरणप्पा. (2014). दक्षिण भारतातील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमधील ग्रंथालय सेवा व सुविधा: एक अभ्यास (अप्रकाशित पीएच.डी. प्रबंध). कर्नाटक राज्य महिला विद्यापीठ.
राठोड, एन. के. (2009). नांदेड जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मूलभूत सेवा, सुविधा व प्रशासकीय व्यवस्थापन: एक अभ्यास (पीएच.डी. प्रबंध). स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ.
Downloads
Published
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2024 Mangesh W. Wagde, Vikas S. Borkar

This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
With the licence CC-BY, authors retain the copyright, allowing anyone to download, reuse, re-print, modify, distribute, and/or copy their contribution. The work must be properly attributed to its author.
It is not necessary to ask for further permission from the author or journal board.
This journal provides immediate open access to its content on the principle that making research freely available to the public supports a greater global exchange of knowledge.
 
							 
			
		 
			 
			 
				













 
  
  
  
  
 