ANALYTICAL STUDY OF AUTHORS AND TITLES IN MAHANUBHAV LITERATURE BY LANGUAGE

महानुभाव साहित्यातील भाशेनुसार लेखक आणि षिर्शक यांचा विष्लेशणात्मक अभ्यास

Authors

  • Prakash N. Mankar Research, Department of Library and Information Science, (Ra. Tu. M. Na. Vi. Nagpur)
  • D. W. Devate Librarian, Barr. Sheshrao Wankhede Mahavidyalaya, Mohpa

DOI:

https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7.2024.6425

Keywords:

Mahanubhav, Literature, Lilacharitra, Sutrapath

Abstract [English]

The information collected from the literature sources is available in Marathi, Hindi, English, Sanskrit, Sakal script, Punjabi and Gujarati languages ​​in Maharashtra. Statistical analysis and interpretation of this literature has been done. Accordingly, separate statistical information of the authors and titles of Mahanubhav literature has been prepared and analyzed in descending order and it has been prepared in descending order through analysis tables and graphs. Separate tables and graphs have been prepared and analyzed separately for each language.

Abstract [Hindi]

महानुभाव साहित्याचा गं्रथसूचित्मक अभ्यास करण्याकरिता संबंधित साहित्याची संषोधन माहिती संकलित करण्यासाठी महानुभावीय ग्रंथालय आणि महानुभावीय आश्रम येथून माहिती संकलित करण्यात आलेली आहे.
साहित्य ठिकाणाहून संकलित केलेली माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, सकळ लिपी, पंजाबी आणि गुजराती या भाशेमध्ये महाराश्ट्रात उपलब्ध आहेत. या साहित्याचे सांख्यिकीय विष्लेशण आणि विवेचन करण्यात आलेले आहेत. त्यानुसार महानुभाव साहित्यातील लेखक आणि षिर्शक यांची स्वतंत्र सांख्यिकीय माहिती तयार करून उतरत्याक्रमाने विष्लेशण करण्यात आलेले असून ते विष्लेशण तक्ते आणि आलेख याद्वारे उतरत्याक्रमाने तयार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक भाशेनुसार वेगवेगळे तक्ते आणि आलेख स्वतंत्र तयार करून त्याचे विष्लेशण करण्यात आलेले आहे.

References

श्री. गोपीराज महानुभाव गं्रथसंग्रहालय, रिध्दपुर, जिल्हा अमरावती.

आगलावे प्रदीपः सामाजिक संषोधन पध्दतीषास्त्र व तंत्रे, श्री साईनाथ प्रकाषन, नागपुर, पाचवी आवृत्ती 2015.

कोलते वि.भि.: श्री चक्रधरचरित्र, अरून प्रकाषन, मलकापुर, बुलढाणा, द्वितीय आवृत्ती 1977.

कोलते वि.भि.: विचार बंद, राऊळ प्रकाषन, औरंगाबाद, 1989.

कोळपकर मुरलीधर षास्त्रीः महानुभाव इतिहास, राजविद्या आश्रम, लातुर प्रकाषन, प्रथम आवृत्ती 1978.

खामनीकर हंसराजः स्थान दर्षन, महानुभाव साहित्य प्रकाषन, माळवाडगाव, अहमदनगर, 2017.

खैरकर दिलीपः प्रगत सामाजिक संषोधन पध्दती व सांख्यिकी, डायमंड प्रकाषन, पुणे, मार्च 2011.

तायडे दिपक तुकारामः दृश्टांत पाठ, राऊळ प्रकाषन, महातिर्थराज डोमेग्राम, अहमदनगर, 2009.

तायडे दिपक तुकारामः लीळाचरित्र, एक चिकीत्सक अभ्यास भाग 1, राऊळ प्रकाषन, महातिर्थराज डोमेग्राम, अहमदनगर, 2010.

तुळपुळे षं.गो.: महानुभाव पंथ व त्याचे वाड्ःमय, व्हीनस प्रकाषन, पुणे, प्रथमावृत्ती, 1976.

Downloads

Published

2024-07-31

How to Cite

Mankar, P. N., & D. W. Devate. (2024). ANALYTICAL STUDY OF AUTHORS AND TITLES IN MAHANUBHAV LITERATURE BY LANGUAGE. ShodhKosh: Journal of Visual and Performing Arts, 5(7), 1746–1756. https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7.2024.6425