DEMOCRACY AND GOVERNANCE IN THE 21ST CENTURY
21व्या शतकातील लोकशाही आणि शासन
DOI:
https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5883Abstract [English]
The 21st century has brought new opportunities and challenges for democracy and governance. With the advancement of technology and the pace of globalization, there has been a radical change in the pace of political participation, accountability and governance. India is the largest active democracy in the world. The reason behind this is not only its vast size, but also its pluralistic nature and its ability to stand the test of time. Democratic traditions and principles are an integral part of Indian culture. Qualities like equality, tolerance, peaceful coexistence and a way of life based on democratic values have existed in our society for centuries. Real democracy has deeply ingrained our political consciousness. Democracy based on principles like equality, representation and participation is undergoing major changes in the 21st century. The rapid spread of information, growing demographics, growing concerns about inequality, and global crises such as climate change and pandemics have tested the resilience of democratic institutions. This article examines the interrelationship between democracy and governance in the 21st century and explores ways to strengthen democracy and governance to meet current challenges. It also explores the development of democracy in the contemporary era, the impact of technological and socio-political changes, and the need for accountable and sustainable systems of governance.
Abstract [Hindi]
21वे शतक लोकशाही आणि शासनासाठी नव्या संधी आणि आव्हाने घेऊन आले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह आणि जागतिकीकरणाच्या वेगाने, राजकीय सहभाग, जबाबदारी आणि शासनाच्या गतीत आमूलाग्र बदल झाला आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी कृतिशील लोकशाही आहे. यामागचे कारण केवळ विशाल आकारमान नव्हे, तर त्याचे बहुत्ववादी स्वरूप आणि काळाच्या कसोटीवर खरे उतरणे यामध्ये आहे. लोकशाही परंपरा आणि सिद्धांत भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहेत. आपल्या समाजात समता, सहिष्णुता, शांततामय सहअस्तित्व आणि लोकशाही मूल्यांवर आधारित जीवनशैली यासारखे गुण शतकानुशतकांपासून अस्तित्वात आहेत. वास्तविक लोकशाही मुळे आपल्या राजकीय जाणिवा खूप खोलवर भिणल्या आहेत. समानता, प्रतिनिधित्व आणि सहभाग यांसारख्या तत्त्वांवर आधारित लोकशाही 21व्या शतकात मोठ्या बदलांमधून जात आहे. माहितीचा झपाट्याने प्रसार, वाढती लोकानुनयता, विषमतेची वाढती चिंता आणि हवामान बदल व महामारीसारख्या जागतिक संकटांनी लोकशाही संस्थांची प्रतिकारशक्ती तपासली आहे. या लेखात या21 व्या शतकातील लोकशाही आणि शासन यांचापरस्पर संबंध अभ्यासूनसध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी लोकशाही आणि शासन मजबूत करण्याच्या मार्गांचा अभ्यास केला आहे. तसेच सध्याच्या काळातील लोकशाहीचा विकास, तांत्रिक व सामाजिक-राजकीय बदलांचा परिणाम आणि जबाबदार आणि शाश्वत शासन प्रणालींच्या गरजेचा शोध घेतला जाणार आहे.
References
प्रा. एस. आर. पाटील, 2015,लोकवाङ्मय गृह, भारतीय लोकशाही: संकटे आणि संधी
लक्ष्मीकांत, 2009, टाटा मॅकग्रॉ हिल पब्लिकेशन, . भारतीय प्रशासन
डॉ. वसंत थोरात2020, महाराष्ट्र बुक हाऊस,शासनव्यवस्थापन आणि लोकसहभाग
प्रा. शरद ठाकर2018साहित्य प्रसार केंद्र, मुंबई, लोकशाही आणि माध्यमे
डॉ. यशवंत दाते, 2014, पॉप्युलर प्रकाशन, भारतीय राजकारण आणि लोकशाही
फुकुयामा, एफ. 2014 पॉलिटिकल ऑर्डर अँड पॉलिटिकल डिके: फ्रॉम द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन टू द ग्लोबलायझेशन ऑफ डेमॉक्रसी.
डायमंड, एल. 2020, "21व्या शतकातील लोकशाहीचे ऱ्हास" जर्नल ऑफ डेमॉक्रसी.
संयुक्त राष्ट्रसंघ. 2021, शाश्वत विकास लक्ष्य अहवाल.
Downloads
Published
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2024 Ganpat Ramrao Karikante

This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
With the licence CC-BY, authors retain the copyright, allowing anyone to download, reuse, re-print, modify, distribute, and/or copy their contribution. The work must be properly attributed to its author.
It is not necessary to ask for further permission from the author or journal board.
This journal provides immediate open access to its content on the principle that making research freely available to the public supports a greater global exchange of knowledge.