DR. BABASAHEB AMBEDKAR AND THOUGHTS ON DEMOCRACY

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही विषयक विचार

Authors

  • Laxman Maroti Ghotekar Assistant Professor, Department of Political Science, Padmashri Vikhe Patil College of Arts, Science and Commerce, Pravaranagar

DOI:

https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5882

Abstract [English]

Assistant Professor, Department of Political Science, Padmashri Vikhe Patil College of Arts, Science and Commerce, Pravaranagar
Email Id- Lmghotekar123@gmail.com


Abstract-
Dr. Babasaheb Ambedkar has presented various topics like nation and nationalism, religious conversion, independent, political and social democracy, equality, socialism, etc. In a democracy, all people are expected to live in unity. Where there is a difference in the cultural perspective of the people, it is difficult to instill democratic sentiments. This idea is the main idea in Dr. Ambedkar's democratic thought. Caste differences, illiteracy and poverty are the main obstacles in Indian democracy. Until they are destroyed, true democracy will not be able to come into existence in India.
According to Dr. Ambedkar, political democracy is also based on four assumptions. 1) The individual is the only one. 2) The individual has certain rights and the constitution must guarantee them to him. 3) In order to obtain any privilege, the individual has to sacrifice his rights. 4) The power to rule over others is not given by the state to any private individual. Dr. Ambedkar was opposed to any form of dictatorship. Because in dictatorship, individual freedom is stifled. The benefit of rights should be given to the maximum number of people. According to Dr. Ambedkar, the best criterion of democracy is 'One person, one value'. The principle of 'One person, one value' is more appropriate.

Abstract [Hindi]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र व राष्ट्रवाद, धर्मांतर, स्वतंत्र, राजकीय व सामाजिक लोकशाही, समता, समाजवाद, इत्यादी निरनिरळ्या विषयावर मांडलेले आहेत. लोकशाही मध्ये सर्व लोकांनी ऐक्याने राहणे अपेक्षित असते. जेथे लोकांच्या सांस्कृतिक दृष्टीकोनात तफावत असते तेथे लोकशाही भावना रुजवणे अवघड असते. हा विचार डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही विचारामधील प्रमुख विचार आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जातीजातीतील भिन्नता, निरक्षरता व दारिद्र्य हे प्रमुख अडथळे आहेत. ते जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात येऊ शकणार नाही.
डॉ. आंबेडकरांच्यामते, राजकीयलोकशाहीहीचारगृहीतांबरआधारलेलीअसते. १) व्यक्तीहेचएकमेवसाध्यआहे. २) व्यक्तीलाकाहीआदेशहक्कअसतातवघटनेनेत्याहक्कांचीहमीत्यालादिलीचपाहिजे. ३) कोणत्याहीविशेषाधिकाराच्याप्राप्तीखातरव्यक्तीलाआपल्याहक्कांचात्यागकरावालागूनये. ४) इतरांवरशासनकरण्याचीसत्ताराज्यसंस्थेकडूनकोणत्याहीखासगीव्यक्तींनादिलीजाताकामानये. कोणत्याहीस्वरुपाच्याहुकूमशाहीलाडॉ. आंबेडकरांचाविरोधहोता. कारणहुकूमशाहीतव्यक्तिस्वातंत्र्याचीगळचेपीहोते. हक्कांचालाभजास्तीतजास्तलोकांनाहोणेहाडॉ. आंबेडकरांच्यामतेलोकशाहीचासर्वश्रेष्ठनिकषआहे.
एकव्यसीएकमत' याहीपेक्षा. ‘एकव्यक्तीएकमूल्य’ हे तत्व अधिक योग्य आहे.

References

Guata O.P, Political Ideas and Ideologies, Mayur Books, New Delhi,2018

कीर, धनंजय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन, १९९२

डॉ.भोळे भा.ल., आधुनिक भारतातील राजकीय विचार, पिंपळापुरे प्रकाशन, नागपूर.

पळशीकर सुहास, डॉ. आंबेडकर यांचे विचार, इचलकरंजी, प्रबोधन प्रकाशन.

डोळे ना.य., भारतीय राजकीय विचावंत, विद्या प्रकाशन, नागपूर.

कांबळे बी.सी., आंबेडकर आणि राज्यघटना, सुगावा प्रकाशन.

डॉ.अजय गव्हाणे., संसदीय लोकशाही आयुधे, क्रिएटीव पब्लिकेशन,नांदेड, २०१४

डॉ. देवरे पी.डी. व डी. एस. निकुंभ, आधुनिक राजकीय विचार प्रणाली,प्रशांत पब्लिकेशन, जळगाव, २०१०

Downloads

Published

2024-07-31

How to Cite

Ghotekar, L. M. (2024). DR. BABASAHEB AMBEDKAR AND THOUGHTS ON DEMOCRACY. ShodhKosh: Journal of Visual and Performing Arts, 5(7SE), 235–238. https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5882