CORRELATION OF TRADITIONAL YOGA WITH MODERN YOGA: A STUDY

पारंपरिक योगचा आधुनिक योगशी सहसंबंध : एक अभ्यास

Authors

  • Santosh Ravindra Dhyade Researcher, Research Student, Education Department, Swa. R. T. M. University, Nanded
  • B. D. Kengle Guide, Assistant Professor, Education Department, Swa. R. T. M. University, Nanded

DOI:

https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5861

Abstract [English]

This is an Indian science that has been practiced since time immemorial. The sages, saints, and spiritual masters of India used yoga practices to develop the power within themselves and realize the supreme consciousness and self-realization and attain complete happiness. Maintaining equanimity in the emotions of favorable-unfavorable, success-failure, victory-defeat, etc., performing selfless actions; concentrating the mind by being inspired by divine inspiration; becoming self-centered is called yoga in the sacred scripture of the Gita. Spiritual science says that yoga is the only way to reach the state of salvation. The practice of yoga has also been given importance in the Vedas, Puranas, Upanishads, Buddhist philosophy, etc. In Jain philosophy, the attitudes of mind, speech and body are called yoga. In different philosophies, yoga has been expressed in unlimited, eternal, infinite forms. The greatest book in the Indian philosophical tradition, Shadangadarshan, includes the philosophy of yoga. Yoga is a practice that Indian sages and sages have directly experienced to develop the power of consciousness within themselves. This science has been a mysterious personal practice since ancient times. Yoga education began with the Gurukul system of education and the sages started teaching the science of yoga to their disciples.

Abstract [Hindi]

ही आदि-अनादी काळापासून चालत आलेली भारतीय विद्या आहे. भारतवर्षातील ऋषीमुनी, संत, अध्यात्मिक गुरू यांनी आपल्यातील शक्तीचा विकास करून परम चैतन्य आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून पूर्ण आनंदाची प्राप्ती करण्यासाठी योगक्रियांचा उपयोग केला. अनुकूल-प्रतिकूल, सिद्धी-असिद्धी, यश-अपयश, जय-पराजय इत्यादी भावनांत समत्व राखून निष्काम कर्म करणे; दिव्य प्रेरणेने प्रेरित होवून चित्त एकाग्र करणे; आत्मस्थ होणे याला गीता या धर्मग्रंथामध्ये योग म्हटले आहे. मोक्षपदापर्यंत पोहोचण्यासाठी योग हा एकमेव मार्ग असल्याचे अध्यात्मशास्त्र सांगते. वेद, पुराण, उपनिषद, बौद्ध तत्त्वज्ञान इत्यादींमध्येसुद्धा योगसाधनेला महत्त्व देण्यात आले आहे. जैन दर्शनामध्ये मन, वाणी आणि शरीराच्या वृत्तींना योग असे संबोधले आहे. वेगवेगळ्या दर्शनशास्त्रांमध्ये योग अपरीमित, अनादी, अनंत रूपांत व्यक्त करण्यात आलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतील षडांगदर्शन या सर्वश्रेष्ठ ग्रथांत योग दर्शनशास्त्राचा अंतर्भाव होतो. योगविद्या ही भारतीय ऋषीमुनींनी आपल्यातील चेतनशक्तीचा विकास करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवलेली साधना आहे. ही विद्या पुरातनकाळापासून गूढ अशी व्यक्तिगत साधना होती. गुरुकूल शिक्षण पद्धतीपासून योग शिक्षणास प्रारंभ झाला असून ऋषींनी आपल्या शिष्यांना योगविद्या शिकविण्यास सुरुवात केली.

References

योगसाधना, (२००६) स. ना. पोकळे, साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

अव्यंगार बी.के.एस., रोहन प्रकाशन, पुणे 1998

आहार, आरोग्य आणि योग शिक्षण (3 खंडांमध्ये) (खंड 1) (2006), डॉ. रवी अंबाष्ट, डॉ. देवेंद्र बालयन, खेल साहित्य केंद्र, नवी दिल्ली – 2

आरोग्य योग, (२००५) बी. के. एस. अय्यंगार, रोहन प्रकाशन पूणे.

आरोग्यासाठी योग (2007) के चंद्रशेखर, खेल साहित्य केंद्र, नवी दिल्ली.

योग दिपीका (२००४) बी. के. एस. आयंगार, ओरिएंट लॉगमन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई.

Yoga: Yogasana and Pranayama, Dr.P.D.Sharma, Publisher: Navaneet Publication, 2005.

आचार्य बालकृष्ण, योगशिक्षण पाठ्यक्रम, हरिद्वार, २००९.

पावगीशास्त्री, वे. शां. सं.; रघूनाथ भास्कर, योगवसिष्ठ, पुणे, २०१४.

मंडलिक विश्वास, योगसिद्धांत, नाशिक.

स्वामी रामदेव, योगचिकित्सा रहस्य, हरिद्वार, २००७.

Downloads

Published

2024-07-31

How to Cite

Dhyade, S. R., & B. D. Kengle. (2024). CORRELATION OF TRADITIONAL YOGA WITH MODERN YOGA: A STUDY. ShodhKosh: Journal of Visual and Performing Arts, 5(7SE), 133–136. https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5861