BENEFITS OF YOGA FOR HUMAN HEALTH

मानवी स्वास्थासाठी योगासनाचे फायदे

Authors

  • Datta Ramkishan Munde Director of Physical Education, Ujwal Rural College, Ghonsi, Jalkot, Latur District.

DOI:

https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5858

Abstract [English]

Yoga is a concept that has come to India since ancient times. Yoga is a permanent solution to human physical pain and mental stress, suffering. Along with medication, doing yoga makes the internal parts and organs of a person efficient. It has a good effect on the internal processes of the body. Yoga improves the outlook and purpose of a person towards life in a good way. The word yoga has become common from the Sanskrit word yuj. “Yoga” means “to join” or “to be united”. A tension of the union of the soul and the Supreme Soul occurs only through yoga. Our sages have suggested the study of the eight limbs of yoga for the purification of the body, mind and soul as well as for the attainment of the Supreme Soul. These eight limbs are called “Ashtanga Yoga”.

Abstract [Hindi]

योग ही संकल्पना असून भारतामध्ये प्राचीन काळापासून आलेली आहे. माणसाच्या शारीरिक दुखण्यावर आणि मानसिक तणाव, यातना, यावर बिनतोड उपाय योगा जवळ आहे. औषधोपचारा सोबतच योगासने केल्याने मनुष्याचे अंतरिक भाग व अवयव कार्यक्षम बनतात. शरीराच्या आंतरिक प्रक्रियावर चांगला परिणाम करतात. योगामुळे मनुष्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व हेतू चांगल्या प्रकारे सुधारतो. युज या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द रूढ झाला आहे. “योग” म्हणजे “जोडणे” किंवा “सहयोग होणे” आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग यांची एक ताणता योगाद्वारेच होते. आपल्या ऋषीमुनींनी शरीर, मन आणि प्राण्याच्या शुद्धीसाठी तसेच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगाच्या आठ अंगाचा अभ्यास सुचवला आहे. या आठ अंगांनाच “अष्टांगयोग” असे म्हणतात.

References

योगसाधना - जय गणेश जोशी

योगशास्त्र :- भगवान कुलकर्णी

योगदीपीका - बि.के.एम. अय्यंगार.

दररोजची योगासने - बाजीराव पाटील

Downloads

Published

2024-07-31

How to Cite

Munde, D. R. (2024). BENEFITS OF YOGA FOR HUMAN HEALTH. ShodhKosh: Journal of Visual and Performing Arts, 5(7SE), 121–124. https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5858