NAXALISM AND INDIA’S INTERNAL SECURITY: CAUSES AND SOLUTIONS
नक्षलवाद आणि भारताची अंतर्गत सुरक्षा : कारणे आणि उपाय
DOI:
https://doi.org/10.29121/shodhkosh.v5.i7SE.2024.5836Keywords:
The Present Study Mentions Very Specific Key Words Such As Naxalism, Violence, Guerrilla Warfare, Tribal Areas, Governance, Poor, Agricultural Laborers and Forest Dwellers, Various Geographical, Social, Cultural, Religious, Language, Region, Internal Security Of India, EtcAbstract [English]
Mismanagement of forests has been an issue since the British ruled India. The British government brought laws to monopolize forest resources, which were useful for this. After 1990, when the Indian government started using the natural resources of forests, the situation worsened. This created a spark in the hearts of the people living in the forests and they contributed to the movement against the Indian government. India is the seventh largest country in the world in terms of geographical area and is spread across various states with different geographical, social, cultural, religious, linguistic and regional backgrounds. Naxalism is seen as the main threat and problem that has arisen in the internal security of India since independence. In 1967, communist organizations came together in the country to oppose the exploitation of the poor, agricultural laborers and forest dwellers, the oppression of the poor, especially agricultural laborers, by the rich landlords, the capitalist-dominated policy of the government and to bring justice to all the exploited and suffering people. This oppression carried out by the government with the help of the rich can be ended only through the armed revolution shown by Mao. This blood-stained movement started from this line of thinking. This so-called revolution, which started from Naxalwadi in West Bengal, is still going on today and has spread to many parts of the country. This movement, which started with the noble motive of communism, started to stray from its original purpose as it became armed. This movement is being carried out by collecting extortion from politicians and rich businessmen. As a result, the Naxal movement has become a major threat to India's internal security today.
Objective-
1) To study the dangers of Naxalism in national security.
2) To understand the history and background of the Naxalism movement.
4) To study the causes, solutions and conclusions of the facts.
Assumptions-
1. Naxalism originated in the village of Naxalbari in West Bengal in 1967.
2. Poverty, unemployment and lack of basic facilities led to the growth of Naxalism.
3. Due to the failure of administration, the influence of the government in the tribal areas remained low.
4. Naxalist groups use sophisticated weapons and guerrilla warfare.
5. Even today, Naxalism is active in some parts of Chhattisgarh, Jharkhand, Odisha and Maharashtra.
Abstract [Hindi]
ब्रिटिशांनी भारतावर राज्य केल्यापासून जंगलांचे गैरव्यवस्थापन हा एक मुद्दा आहे. ब्रिटिश सरकारने वनसंपत्तीचे मक्तेदारी करण्यासाठी कायदे आणले, जे यासाठी उपयोगी पडले. १९९० नंतर जेव्हा भारत सरकारने जंगलांच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर सुरू केला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. यामुळे जंगलात राहणाऱ्या लोकांच्या हृदयात एक ठिणगी निर्माण झाली आणि त्यांनी भारत सरकारविरुद्धच्या चळवळीत योगदान दिले.भारत भौगोलिक क्षेत्रुळाच्या दृष्टीने जगात सातव्या क्रमांकावर असुन विविध भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, धर्म, भाषा, प्रांत यांनी भिन्न राज्य व्याप्त आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारतासमोर अंतर्गत सुरक्षेला जी धोके, समस्या निर्माण झाल्या आहेत त्यातील प्रमुख धोका म्हणून नक्षलवाद दिसुन येतो. गरीब, शेतमजुर आणि वनवासी, आदिवासी लोकांचे होणारे शोषण, धनाढ्य जमीनदारांकडून गरीबांवर विशेषतः शेतमजुरावर होणारे अत्याचार, सरकारचे भांडवलशाही धार्जिने धोरण ह्याला विरोध म्हणून आणि तमाम शोषित पिडीत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी १९६७ साली देशात साम्यवादी संघटना एकत्र आल्या. सरकारने धनदांडग्यांच्या मदतीने चालवलेल्या ह्या अत्याचाराला माओने दाखविलेल्या सशस्त्र क्रांतीच्याच एकमेव मार्गाने संपवता येईल. ह्या विचारासरणीतून ही रक्त रंजित चळवळ सुरू झाली. पश्चिम बंगाल मधल्या नक्षलवाडी येथून सुरू झालेली ही तथाकथित क्रांती आजतागायत सुरू आहे आणि देशाच्या अनेक भागात पसरली आहे. साम्यवादी उदात्त हेतूने सुरू झालेली ही चळवळ जसजशी सशस्त्र होत गेली तसतशी मुळ उद्देशापासुन भरकटू लागली. राजकारणी आणि धनदांडग्या व्यवसायिकांपासून खंडणी वसुल करून ही चळवळ सुरू आहे. परिणामी भारतीय अंतर्गत सुरक्षेला नक्षल चळवळीचा मोठा धोका आज निर्माण झालेला आहे.
उद्देश-
१) राष्ट्र सुरक्षेतिल नक्षलवादाचा धोकांचा अभ्यास करणे.
२) नक्षलवाद चळवळीचा इतिहास, पार्श्वभूमी समजून घेणे.
४) कारणे, उपाय व निष्कर्ष तथ्यांचा अभ्यास करणे.
गृहीतके-
१. नक्षलवादाचा उगम १९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून झाला.
२. दारिद्र्य, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नक्षलवाद वाढीस लागला.
३. प्रशासनाच्या अपयशामुळे आदिवासी भागांत शासनाचा प्रभाव कमी राहिला.
४. नक्षलवादी गट अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि गुरिल्ला युद्धतंत्र वापरतात.
५. आजही छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नक्षलवाद सक्रिय आहे.
References
डॉ.व्ही.वाय. जाधव 'भारताची अंतर्गत सुरक्षा' अथर्व पब्लिकेशन जळगांव, जुलै २०१४
अघोर अश्विन 'भारतातून नक्षलवादइ न संपण्यामागच कारण एक व्यापक कारस्थान' गव्र्व्हमेंट नक्षालिस्ट ऑनलाईन ब्लॉग, २७ ऑगस्ट २०१७
गतपते सौरभ नक्षलवाद हा दहशतवाद आहे' ऑनलाईन ब्लॉग, २५ एप्रिल २०१७
कर्नल अभय पटवर्धन 'काय आहे शहरी नक्षलवाद' - म.टा. ऑनलाईन, ११ नोव्हेंबर २०१८
कॅप्टन स्मिता गायकवाड 'माओवाद्यांना वेळीच ओळखा'म.टा. ऑनलाईन, १३डिसेंबर २०१८
देवेंद्र गावंडे 'नक्षलवाद केद्र राज्य सरकार चिकित्सा' लोकसत्ता, ४ मे २०१७
कर्नल डॉ. अनिल आठवल्ये 'नक्षलवादविरूध्द उपाय काय?" ऑनलाईन लोकसत्ता
डॉ. गोविंद गारे 'नक्षलवादी आणि आदिवासी' सुगावा प्रकाशन पुणे, २००३
वृत्तसंस्था 'छत्तीसगड मध्ये सुरक्षा दलाच्या कार्यवाहीत क १० माओवादी ठार' प्रत्येक्ष दैनिक पेपर, मुंबई ८ फेब्रुवारी २०१९
Downloads
Published
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2024 R. S. Pawar

This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
With the licence CC-BY, authors retain the copyright, allowing anyone to download, reuse, re-print, modify, distribute, and/or copy their contribution. The work must be properly attributed to its author.
It is not necessary to ask for further permission from the author or journal board.
This journal provides immediate open access to its content on the principle that making research freely available to the public supports a greater global exchange of knowledge.